K L Rahul | कॅप्टन केएल या खेळाडूंसाठी आहे लकी, कोण आहेत ते?
18 December 2023
Created By : Sanjay Patil
केएल राहुल याच्याकडे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे सीरिजचं कर्णधारपद
केएलच्या कॅप्टन्सीत विराट कोहलीच 71 वं शतक
झिंबाब्वे दौऱ्यात केएलच्या नेतृत्वात शुबमन गिलचं पहिलं शतक
डिसेंबर 2022 मध्ये केएल कॅप्टन असताना पुजाराचं 2 वर्षांनी कसोटी शतक
ईशान किशनचं 10 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध वनडे द्विशतक, तेव्हाही केएल कॅप्टन
केएलच्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियावर मोहालीत मात, 27 वर्षांनी भारताचा त्या मैदानात कांगारुं विरुद्ध विजय
तर 17 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या वनडेत अर्शदीपच्या 5 विकेट्स
हिवाळ्यात चहा पिण्याचं प्रमाण वाढवत असाल तर सावधान, हे आहेत दुष्परिणाम
येथे क्लिक करा