विराट-रोहित कुटुंबासह पाकिस्तानला जाणार?

24 July 2024

Created By:  Sanjay Patil

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबाबत साशंकता

विराट-रोहितला येथे येण्यास काहीच हरकत नाही, काही पाकिस्तानी पत्रकारांचा दावा

एकाने तर कहरच केलाय, विराट-रोहित पत्नीसह येणार असल्याचं म्हटलंय 

केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय टीम इंडिया पाकिस्तानला जाऊच शकत नाही

टीम इंडियाशिवायही चॅम्पियन्स ट्रॉफी होऊ शकते, पाकिस्तानी पत्रकारांचा अजब दावा

आशिया कप स्पर्धेप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीचं हायब्रिड पद्धतीने आयोजन होण्याची शक्यता

भारताचा तेव्हाही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार होता