25 डिसेंबर 2024
हे चार संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार, क्रिकेटपटूचं भाकीत
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर होणार असून वेळापत्रक जाहीर झालं आहे. दरम्यान फरख जमाने एक दावा केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कोणते चार संघ पोहोचणार याचं भाकीत वर्तवलं आहे.
फखर जमाच्या मते, पाकिस्तान-भारत-अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका हे संघ उपांत्य फेरी गाठतील.
फखर जमाच्या भाकीतानुसार, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरी गाठण्यास अपयशी ठरतील.
फखर जमा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही ते माहिती नाही. पण गेल्या काही मालिकांमध्ये त्याला डावललं आहे.
फखर जमाने बाबरला संघातून बाहेर केल्याने आवाज उचलला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबेईत होणार आहेत.