vignesh-4

24 मार्च 2025

आयपीएलमध्ये रिक्षावाल्यांच्या मुलांचा बोलबाला, जाणून घ्या

vignesh

रिक्षा चालवणाऱ्यांच्या मुलांची आयपीएलमध्ये चर्चा रंगली आहे.  या यादीत विघ्नेस पुतूर हे नाव आघाडीवर आहे. 

vignesh-1

विघ्नेश पुतूर आयपीएलमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून उतरला. पहिल्याच सामन्यात त्याने कमाल केली. 

vignesh-2

विघ्नेश पुतूरने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 4 षटकात 32 धावा देत 3 गडी बाद केले. 

विघ्नेश पुतूरच्या आधी मोहम्मद सिराजने आयपीएलमध्ये नाव कमावलं आहे. त्याचे वडीलही रिक्षा ड्रायव्हर होते. 

मोहम्मद सिराजने 2017 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केलं. त्याच वर्षी टीम इंडियासाठी टी20 खेळला. 

आयपीएल खेळल्यानंतर 3 वर्षांच्या आत सिराज कसोटी आणि वनडे सामन्यात खेळला आहे. 

विघ्नेश पुतूर 24 वर्षांचा असून पहिल्याच सामन्यात छाप सोडली आहे. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळू शकतं.