विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला.
20 November 2023
स्पर्धेतील 46 दिवसांपैकी 45 दिवस भारताचे होते. या स्पर्धेत सलग दहा सामन्यात भारताने विजय मिळवला.
सर्वाधिक धावा भारताचा दोन फलंदाजांनी केल्या. विराट कोहली 765 आणि रोहित शर्मा 597.
सर्वाधिक 24 बळी भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याने घेतले.
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणार खेळाडू विराट बनला. दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 2003 मध्ये 673 धावा केल्या होत्या.
भारतीय संघाने वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यात सर्वाधिक 397 धावा केल्या.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 597 धावा करणारा रोहित शर्मा एकमेव कर्णधार आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 597 धावा करणारा रोहित शर्मा एकमेव कर्णधार आहे.