रोहित शर्माची पती रितिकाकडे  गुड न्यूज आहे का?

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रोहित शर्मा सध्या आराम करतोय. तो CEAT अवॉर्ड्समध्ये दिसला. पत्नी रितिका  सुद्धा सोबत होती.  

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रितिका CEAT अवॉर्ड्समध्ये दिसली, तेव्हा तिचं वजन आधीपेक्षा जास्त होतं. ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झालीय.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रितिका प्रेग्नेंट असून लवकरच रोहितच्या घरी ज्यूनियर हिटमॅन येणार आहे, असं एका चाहत्याने दावा केलाय.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

व्हिडिओवरुन असं म्हटलय जातय. सोशल मीडियावर अशी चर्चा होत असते. पण अजून अधिकृत याबद्दल रोहितने  माहिती दिलेली नाही. 

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रोहित-रितिकाची मुलगी असून तिचं नाव समायरा आहे. ती आता 6 वर्षांची आहे. 

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रोहित सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये मैदानात दिसणार आहे. भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab