मी जिवंत आहे कारण..., विनोद कांबळीने हॉस्पिटलमधून काय सांगितलं?
24 डिसेंबर 2024
विनोद कांबळीने रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कांबळीने जिवंत असल्याचं कारण सांगितलं आहे
"मी जिवंत आहे कारण डॉक्टर माझ्यासोबत आहेत. डॉक्टर जे जे सांगत आहेत ते ते मी करतो", असं कांबळीने म्हटलं
कांबळीला शनिवारी रात्री प्रकृती बिघडल्याने ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं
कांबळीवर डॉक्टरांच लक्ष, माजी क्रिकेटरच्या प्रकृतीत सुधारणा
कांबळीने तब्येत सुधारल्यानंतर डॉक्टरांचे मानले आभार
कांबळीने डॉक्टरांसह फोटो काढले, एका फोटोत कांबळी डॉक्टरांसह हस्तांदोलन करताना दिसत आहे
आकृती हॉस्पिटलचे इंचार्ज एस सिंह यांनी कांबळीला आजीवन मोफत उपचार देण्याचं आश्वास दिलंय