'आता सर्व काही तिरंग्यासाठीच...'; KKR सोडताना गौतम गंभीर झाला भावूक
Created By: Harish Malusare
17 july 2024
आयपीएल 2024 मध्ये केकेआरला गौतम गंभीरने चॅम्पियन केलेलं
गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्त्वाखाली आधी दोनदा केकेआरला चॅम्पियन केलं होतं.
गौतम गंभीरकडे आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
झाली आहे
गंभीरला आता केकेआर सोडावं लागणार आहे, गंभीरने एक व्हिडीओ
शेअर केलाय
गौतम गंभीरने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केली असून त्यामध्ये तो भावनिक झालेला दिसला
गौतम गंभीर म्हणाला
आता सर्व काही तिरंग्यासाठीच...
गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाला अन् कॅप्टनचा राजीनामा पडला