cropped-gambhir-6

21 मार्च 2025

आयपीएल स्पर्धेदरम्यान गौतम गंभीर देशाबाहेर गेला!

ipl-2025-opening-ceremony

22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेचं 18वं पर्व सुरू होत आहे.

gambhir-wife-8

आयपीएल स्पर्धेच्या एक दिवस आधी म्हणजेच 21 मार्चला टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने देशाबाहेर गेला आहे. 

gambhir-wife-5

गौतम गंभीर आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी विदेशात गेला आहे. 

मिडिया रिपोर्टनुसार, गंभीर पत्नी नताशा आणि दोन मुलींसह फ्रान्सला गेला आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर गौतम गंभीरची ही पहिली सुट्टी आहे. गंभीर किती दिवस सुट्टीवर आहे हे मात्र स्पष्ट नाही.

आयपीएल स्पर्धेतील काही सामने झाल्यावर गंभीर मायदेशी परतेल. पण आयपीएलमध्ये गंभीरचा तसा काही रोल नाही.

20 जूनपासून भारत-इंग्लड कसोटी मालिका सुरु होणार आहे. यासाठी गौतम गंभीर इंडिया ए संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.