IPL स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदाच असं झालं, नक्की काय?
19 April 2025
Created By: Sanjay Patil
IPL 2025 मधील 35 वा सामना गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यात झाला, या सामन्यात दुर्मिळ प्रकार पाहायला मिळाला
गुजरातने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय केला, मात्र गुजरातच्या प्रमुख गोलंदाजाला बॉलिंगसाठी फार वेळ प्रतिक्षा करावी लागली
कॅप्टन शुबमन गिलकडून एकूण 6 गोलंदाजांचा वापर, त्यापैकी एक म्हणजे साई किशोर
साईने या सामन्यात फक्त 1 ओव्हर टाकली, साईला बॉलिंगची संधी शेवटच्या अर्थात 20 व्या ओव्हरमध्ये मिळाली
साई IPL इतिहासात थेट 20 वी ओव्हर टाकणारा तिसरा स्पिनर ठरला
साईने या एकमेव ओव्हरमध्ये 9 धावा देत 1 विकेट घेतली, साईने आशुतोष शर्माला आऊट केलं
साईआधी सनथ जयसूर्या आणि रोहित शर्मा या दोघांनीही डावातील शेवटची अर्थात 20 वी ओव्हर टाकली होती
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा