आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज
25 मार्च 2025
आयपीएल स्पर्धेत अनेक रेकॉर्ड होतात, मात्र सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर झाला आहे
ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये 19 वेळा झिरोवर आऊट झाला आहे
रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक हे दोघेही प्रत्येकी 18-18 वेळा भोपळा न फोडता आऊट झाले आहेत
ग्लेन मॅक्सवेल 25 मार्चला गुजरातविरुद्ध झिरोवर आऊट, साई किशोरने दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता
पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला 4 कोटी 20 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं
मॅक्सवेलसाठी 17 वा हंगामही निराशाजनक, स्फोटक ऑलराउंडरला 10 सामन्यांत 52 धावाच करता आल्या