harbhajan-singh-mistake-getty

23 मार्च 2025

हरभजन सिंग आपल्याच नावाची स्पेलिंग विसरला!सोशल मीडियावर ट्रोल

harbhajan-singh-spellling

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आयपीएल 2025 स्पर्धेत समालोचन करत आहे. 

harbhajan-singh-news

हरभजन सिंग सोशल मीडियावर सक्रिय आहे. फॅन्ससोबत तिथे संवादही साधतो. 

harbhajan-singh-life-story-

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी हरभजन सिंगने एक चूक केली. तसेच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

हरभजन चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघासाठी खेलला आहे. त्याने दोन्ही जर्सीत फोटो पोस्ट केला आणि विचारलं कोण जिंकणार?

या फोटोवर हरभजनसिंगने इंग्रजीत नाव लिहिलं होतं. पण स्वत:ची स्पेलिंग चुकीची लिहिली होती. हरभजनच्या जागी इंग्रजीत (Harnajan) हरनजन लिहिलं होतं.

नेटकऱ्यांनी ही चूक पकडली आणि कमेंट्समधून खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 

काही वेळानंतर हरभजनला चूक लक्षात आली आणि योग्य स्पेलिंगसह पुन्हा फोटो पोस्ट केला.