Andre Russeel

IPL : चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारे फलंदाज, कोण आहेत ते? 

23 मार्च 2025

Tv9-Marathi
Rajat Patidar

आयपीएलच्या 18 व्या मोसमात अनेक विस्फोटक फलंदाज, जे चौकारांपेक्षा जास्त षटकार मारतात

Andre Russeel

या यादीत आंद्रे रसेल आघाडीवर, रसेलने आयपीएलमध्ये 209 सिक्स तर 170 फोर लगावले आहेत

Nicholas Pooran

निकोलस पूरन याने 127 सिक्स आणि 112 चौकार लगावले आहेत

शिवम दुबे याने आयपीएलमध्ये 101 सिक्स फटकावले आहेत, तसेच शिवमच्या नावावर 86 चौकार

आरसीबचा कर्णधार रजत पाटीदार याचाही या यादीत समावेश, रजतने आतापर्यंत 54 सिक्स आणि 51 फोर लगावले आहेत

शेमरॉन हेटमायर याने 76 चौकार आणि 82 षटकार लगावले आहेत

हेनरिक क्लासेन याने 56 चौकार आणि 64 षटकार फटकावले आहेत