नताशाच नाही, या 4 अभिनेत्रींनी  सुद्धा मोडलय हार्दिकच मन. 

19th July 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविक आता दोघे वेगळे झालेत. 18 जुलैला त्यांनी घटस्फोट झाल्याच जाहीर केलं.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिक पांड्याने 2020 साली लग्न केलं. त्याआधी वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत  त्याचं नाव जोडलं गेलं.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

कोलकाता येथील मॉडल लीशा शर्मासोबत हार्दिकच नाव जोडलं गेलं. एक  वर्षानंतर दोघे वेगळे झाले.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

एली अवराम सोबत सुद्धा हार्दिकच नाव जोडलं गेलेलं. जाहीरातीत दोघांनी एकत्र काम केलेलं. त्यानंतरही दोघे एकत्र दिसले.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेलाच नाव सुद्धा हार्दिक सोबत जोडलं गेलं. पण आपण चांगले मित्र आहोत, असच दोघांनी म्हटलं. उर्वशीच नाव ऋषभ पंतसोबत जोडलं जातं.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिकच नाव अभिनेत्री ईशा गुप्तासोबत  सुद्धा जोडल गेलय. दोघांच्या  डेटिंगच्या  बातम्या सुद्धा आल्या.

19th July 2024

Created By: Dinanath Parab