22 डिसेंबर 2024
हार्दिक पांड्या हे सहा सामने खेळणार नाही, कारण...
अष्टपैलू हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कारण टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे.
हार्दिक पांड्या पुढच्या वर्षी जानेवारीत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तेव्हा टीम इंडिया पुन्हा टी20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे.
एक महिन्यापूर्वी हार्दिक पांड्या सहा सामन्यातून बाहेर असणार आहे. त्याच्या पुनरागमनला वेळ लागेल.
हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध मालिकेतून बाहेर झालेला नाही, तर देशांतर्गत विजय हजारे स्पर्धेत सहा सामने खेळणार नाही.
हार्दिक पांड्या वैयक्तिक कारणामुळे या स्पर्धेत बरोड्याकडून साखळी फेरीतील सहा सामने खेळणार नाही.
हार्दिकने सांगितलं की, बाद फेरीत खेळणार आहे. पण तिथे संघ पोहोचणं आवश्यक आहे. बाद फेरीचे सामने 9 जानेवारीपासून आहेत.
हार्दिकने सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत बरोड्यासाठी खेळला. यात 7 सामन्यात 249 धावा केल्या आणि 6 विकेट घेतल्या.