हार्दिक पांड्या-नताशा  स्टानकोविकच किती  शिक्षण झालय?

19th July 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिक पांड्या-नताशा स्टानकोविक  दोघे वेगळे झालेत. दोघांचा  घटस्फोट झालाय.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिकने मॉडल नताशासोबत  31 मे 2020 रोजी लग्न केलं. त्यांना  एक मुलगा आहे.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

नताशा स्टानकोविक मूळची सर्बियाची आहे. तिथेच तिचं शिक्षण झालय. आता ती सर्बियाला निघून गेलीय.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

सर्बियाच्या बॅले हायस्कूलमध्ये तिचं शिक्षण झालय. बेलग्रेड आर्ट युनवर्सिटीमध्ये  तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलय.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

नताशाची संपत्ती 20 कोटी आहे. तिने मॉडलिंग, डान्स आणि जाहीरातीतून  हा पैसा कमावलाय.

19th July 2024

Created By: Dinanath Parab

माडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिकच शिक्षण 8 वी पर्यंत झालय. त्याची नेट वर्थ  91 कोटी रुपये आहे.

19th July 2024

Created By: Dinanath Parab