हसीना जहाँने मोहम्मद शमीला पुन्हा
एकदा सुनावलय.
हसीना जहाँ पुन्हा एकदा
चर्चेत आली आहे.
यावेळी नव्या पद्धतीने
तिने शमीवर
निशाणा साधलाय.
हसीनाने शमीला टार्गेट करण्यासाठी रोहितच्या फोटोचा आधार घेतलाय.
एका फोटोमध्ये रोहित मुलीच्या मांडीवर
डोक ठेऊन झोपलाय.
बहुतेक पित्यांना मुलीच्या मांडीवर डोक ठेवलं की, मनशांती मिळते.
पण काही पित्यांना
वेश्यांच्या मांडीवर
डोक ठेवलं की,
समाधान मिळतं,
असं तिने म्हटलय
'या' सवयींमुळे पुरुषांमध्ये कमजोरी वाढते, बाप बनण्याच्या सुखापासून होऊ शकतात वंचित