26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

2 नोव्हेबर 2024

Created By: राकेश ठाकुर

18 वर्षानंतर मुंबईत रचला गेला इतिहास

भारत न्यूझीलंड यांच्यात दोन दिवसांचा खेळ संपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 9 विकेट गमवून 171 धावा केल्या. 

मुंबई कसोटीचा दुसरा दिवस न्यूझीलंडसाठी खास होता. विल यंगने एक कारनामा असा केला यापूर्वी फक्त एकदाच घडला आहे. 

विल यंगने दुसऱ्या डावात 51 धावा केल्या. यापूर्वी पहिल्या डावात 71 धावा केल्या होत्या.

विल यंग दुसरा फलंदाज ठरला ज्याने वानखेडेवर दोन्ही डावात अर्धशतक ठोकलं. 

विल यंगपूर्वी असा कारनामा इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉप याने केला होता. 2016 कसोटीत त्याने अर्धशतक ठोकले होते. 

विल यंग केन विल्यमसनच्या जागी खेळत आहे. त्याने या संधीचं सोनं केलं.

भारत न्यूझीलंड सामन्याचा तिसऱ्या दिवशी निकाल लागेल हे स्पष्ट झालं आहे.