आयपीएलमधील विराट कोहलीची टीम आरसीबीची मालक युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या एमडी हिना नागराजन आहे. 

30 November 2024

युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड देशातील सर्वात मोठी विस्की बनवणारी कंपनी आहे. 

युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडची भारतातील मद्य बाजारपेठेत 45 टक्के भागिदारी आहे. 

कंपनीचा 2023-2024 या आर्थिक वर्षांत महसूल 11,027 कोटी रुपये होता. 

कंपनीचा 2023-24 आर्थिक वर्षांत 1,312 कोटी रुपये नफा होता.

कंपनीचे 27 नोव्हेंबर रोजी 1,09,444.48 कोटी रुपये मूल्यांकन होते.

कंपनीचा एक शेअर 1,500 रुपयांवर आहे.