5 नोव्हेबर 2024

आयपीएल रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक?

Created By: राकेश ठाकुर

सनरायझर्स हैदराबादकडे 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.

आरसीबीकडे 83 कोटी रुपये शिल्लक आहेत.

राजस्थान रॉयल्सकडे 41 कोटी शिल्लक आहेत.

पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.5 कोटी शिल्लक आहेत.

मुंबई इंडियन्सकडे 55 कोटी शिल्लक आहेत.

लखनौ सुपर जायंट्सकडे 69 कोटी शिल्लक आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सकडे 63 कोटी शिल्लक आहेत.

गुजरात टायटन्सने 51 कोटी खर्च केले असून 69 कोटी रुपये शिल्लक आहेत.

दिल्लीने 43.75 कोटी खर्च केले असून मेगा लिलावासाठी 76.25 कोटी शिल्लक आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने एकूण 65 कोटी रुपये खर्च केले असून 55 कोटी शिल्लक आहेत.