आयसीसीचा मोठा निर्णय, कर्णधारांसाठी धोक्याची घंटा

22 November 2023

Created By : Sanjay Patil

आयसीसीकडून पुढील महिन्यापासून नवा नियम, कर्णधांराची डोकेदुखी वाढणार

आयसीसीच्या निर्णयाचं उल्लंघन झाल्यास विरोधी संघाला 5 धावा.

वनडे-टी 20मध्ये क्लॉक सिस्टम. ओव्हर संपताच घड्याळाची टीक टीक सुरु होणार.

नियमानुसार, पुढील ओव्हर 60 सेकंदात  टाकणं अनिर्वाय. अन्यथा विरोधी संघाला 5 धावा.

पंचांकडून दोनवेळा वॉर्निंग, त्यानंतर चूक झाल्यास विरोधी संघाला 5 धावा.

आयसीसीकडून डिसेंबर 2023-एप्रिल 2024 दरम्यान प्रायोगिक तत्तवावर नियमाची अंमलबजावणी.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व.

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..