babar azam

बाबरला नुकसान, टीमच्या निर्णयामुळे मोठा झटका

19 मार्च 2025

Tv9-Marathi
babar azam

बाबरला झटक्यावर झटके, आधी टी 20i टीममधून बाहेर, त्यानंतर आता माजी कर्णधाराला आणखी एक फटका

babar azam

आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये बाबरला धक्का, बाबरची आठव्या स्थानी घसरण

babar azam

बाबरला एका स्थानाचं नुकसान, बाबरच्या जागी सातव्या क्रमांकावर पाथुम निसांका विराजमान

बाबरला न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20i मालिकेतून वगळल्याने फलंदाजाची रँकिगमध्ये घसरण

पाकिस्तानची टी 20i मालिकेत वाईट स्थिती, 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-0 ने आघाडीवर 

बाबर सध्या नॅशनल टी 20 कप स्पर्धेत लाहोर ब्लूज टीमकडून खेळतोय, मात्र अनुभवी फलंदाजाचा धावांसाठी संघर्ष

फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा दुसर्‍या स्थानी,तसेच वरुण चक्रवर्ती गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर