अक्षर पटेल याला बॉलिंग देणं महागात
29 November 2023
Created By : Sanjay Patil
ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये टीम इंडियावर 5 विकेट्सने विजय
ग्लेन मॅक्सवेल याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया विजयी
ऑस्ट्रेलियाकडून 223 धावांचं आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण
टीम इंडिया सामन्यात मजबूत स्थितीत, मात्र कॅप्टन सूर्यकुमार दबावात
अक्षर पटेलने 19 व्या ओव्हरमध्ये लुटवल्या 22 धावा
तसेच कॅप्टन सूर्यकुमार ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी.
स्लो ओव्हर रेटमुळे 20 व्या ओव्हरमध्ये 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी
प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा