25 डिसेंबर 2024
चौथ्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजचा पत्ता कट?
चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना भारत-ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा आहे.
या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याची उत्सुकता आहे. कारण मेलबर्न एक आश्चर्याचा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
मेलबर्न कसोटीत भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह उतरणार आहे. रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या सामन्यात खेळतील.
वॉशिंग्टन सुंदरला मोहम्मद सिराजच्या जागी स्थान मिळू शकते. रिपोर्टनुसार, आकाश दीप आणि बुमराह दोन वेगवान गोलंदाज आहेत.
नितीश रेड्डीच्या जागी सुंदर खेळेल अशी चर्चा होती. रिपोर्टनुसार, अष्टपैलू खेळी त्यात फॉर्म असल्याने त्याला संघात स्थान मिळेल.
रोहित शर्मा या सामन्यात ओपनिंग करणार अशी चर्चा आहे. केएल राहुल तिसऱ्या आणि शुबमन गिल पाचव्या किंवा सहाव्या स्थानी उतरेल.
संभाव्य टीम 11 : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, बुमराह