विराट कोहली वर्ल्ड कप 2023 प्लेयर ऑफ द टूर्नामेंट
19 November 2023
Created By : Sanjay Patil
टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत.
ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन.
ट्रॅव्हिस हेड याची शतकी खेळी.
विराट कोहली ठरला प्लेअर ऑफ टुर्नामेंट
विराटच्या 11 सामन्यांमध्ये 765 धावा
विराटची वर्ल्ड कपमध्ये 3 शतकं आणि 6 अर्धशतकं
भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा