कसोटी क्रिकेटच्या 142 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं

25  ऑक्टोबर 2024

Created By: संजय पाटील

इंडिया-न्यूझीलंड पुणे सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादांच असं पाहायला मिळालं

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं झालं जेव्हा दोन्ही संघांकडून पहिल्या डावात स्पिनरकडून 7 विकेट्स घेतल्या गेल्या

टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या डावात 59 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या

तर न्यूझीलंडकडून पहिल्या डावात मिचेल सँटनर याने 53 रन्स देत 7 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला

21 व्या दशकात दोन्ही संघांच्या गोलंदांजाकडून एकाच सामन्यात 7-7 विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ

वॉशिंग्टन सुंदरची कसोटी कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी

तसेच मिचेल सँटनर याचीही कसोटी कारकीर्दीतील 7 विकेट्स घेण्याची पहिली वेळ