वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 5 विकेट घेणारे गोलंदाज
06 November 2023
Created By : Chetan Patil
कपिल देवने 1993 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात लीग स्टेज मॅचमध्ये 43 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या.
रॉबिन सिंहने 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या विरोधात 31 धावा देवून 5 विकेट घेतल्या होत्या.
व्यंकटेश प्रसादने 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या विरोधात 27 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या.
आशिष नेहराने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये इंगल्डंच्या विरोधात 23 धावा देवून 6 विकेट घेतल्या होत्या.
युवराज सिंहने 2011च्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडच्या विरोधात 31 धावा देवून 5 विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद शमीने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या विरोधात 69 रन देत 5 विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद शमीने यावर्षी 2023च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात 54 धावा देत 5 विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद शमीने यावर्षी 2023च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या विरोधात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या आहेत.
रविंद्र जडेजाने यावर्षी 2023च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 33 धावा देत 5 विकेट आहेत.
विराट याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके झळकावली आहेत.
हेही वाचा - विराट याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके झळकावली आहेत.