टीम इंडियाला मिळाला शमीऐवजी पर्यायी गोलंदाज ?

टीम इंडियाला मिळाला शमीऐवजी पर्यायी गोलंदाज ?

04 December 2023

Created By : Manasi Mande

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
वर्ल्डकप 2023 मधील शमीची कामगिरी कोणीच विसरू शकत नाही. त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

 वर्ल्डकप 2023 मधील शमीची कामगिरी कोणीच विसरू शकत नाही. त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

वेगवान गोलंदाजांना दुखापतीची भीती असते. शमीलाही ते संकट सतावू शकतं.

वेगवान गोलंदाजांना दुखापतीची भीती असते. शमीलाही ते संकट सतावू शकतं.

अशावेळी शमीला पर्यायी गोलंदाज म्हणून भारताकडे दुसरा ऑप्शन आहे.

अशावेळी शमीला पर्यायी गोलंदाज म्हणून भारताकडे दुसरा ऑप्शन आहे.

तो म्हणजे मुकेश कुमार, त्याने शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं.

त्या दोघांचीही सीम पोझिशन उत्तम आहे,ज्यामुळे ते समोरच्या फलंदाजाला निष्प्रभ करू शकतात.

शमी आणि मुकेश कुमार यांची रिस्ट पोझिशन शानदार आहे. त्यामुळे त्यांनी टाकलेला चेंडू समोरच्याला समजणं कठीण जातं.

शमी आणि मुकेश कुमार यांच्या गोलंदाजीतही बरीच समानता आहे.