आरसीबीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या टीमसोबत संजय बांगरचं पुन्हा जुळलं सूत
8 December 2023
Created By: Rakesh Thakur
आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे
त्याआधी प्रत्येक फ्रँचायझीमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत.
संजय बांगरने आयपीएल 2024 पूर्वी आरसीबीला सोडचिठ्ठी देत पंजाब किंग्जमध्ये सामील झाला आहे.
संजय बांगर हा आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक होता. पण पंजाबसाठी क्रिकेट विकास प्रमुख म्हणून काम करतील.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांनी यापूर्वी पंजाब किंग्जसोबत काम केले आहे.
2016 मध्ये भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मिळाल्याने त्यांना हे पद सोडावे लागले होते.
संजय बांगर यांची फेब्रुवारी 2021 मध्ये आरसीबी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.