IPL साठी खास या शहरातील चेंडू; तुम्हाला माहिती आहे का?
29 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
या शहराचे क्रिकेटशी आहे खास नाते, हे शहर जगात नावाजलेले
भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खास चेंडू होतो तयार
1980 मध्ये BCCI च्या परवानगीने पहिल्यांदा नियमानुसार चेंडू तयार
आता IPL 2025 साठी सुद्धा याच शहरात तयार होतो चेंडू
मेरठ या शहरात तयार होतो आयपीएल आणि इतर ट्रॉफीसाठी खास चेंडू
लेदरवर प्रक्रिया करून तयार करण्यात येतो चेंडू
येथील चेंडू आंतरराष्ट्रीय मानकांवर शंभर टक्के खरा, म्हणून सर्वाधिक मागणी
काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा