केकेआरच्या पराभवाची 3 कारणं, नक्की कुठे चुकलं?
23 मार्च 2025
गतविजेत्या केकेआरची आयपीएलच्या 18 व्या मोसमात पराभवाने सुरुवात
आरसीबीचा केकेआरवर 7 विकेट्सने विजय
आरसीबीकडून 175 धावांचं आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 3 विके्टस गमावून पूर्ण
केकेआरच्या पराभवाची 3 कारणं, नक्की कुठे चुकलं?
केकेआरचे मिडल ऑर्डरमधील फलंदाज ढेर, वेंकटेश अय्यर, रिंकु सिंह फ्लॉप
आंद्रे रसेलला बॅटिंगसाठी आधी पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला, रसेल मोठी खेळी करण्यात अपयशी
कॅप्टन रहाणेने सुरुवातीला सुनील नारायणला बॉलिंग दिली नाही, त्याचा फायदा आरसीबीच्या सलामी जोडीने घेतला