Hardik Pandya Mi

सीएसके आसपासही नाही, पलटणचा ऐतिहासिक विजय

27 April 2025

Created By: Sanjay Patil

Tv9-Marathi

मुंबईने लखनौ सुपर जायंट्सवर रविवारी 27 एप्रिलला 54 धावांनी मात करत ऐतिहासिक विजय मिळवला

मुंबईने लखनौला 216 धावांचं आव्हान दिलं, मात्र लखनौ 161 रन्सवर ऑलआऊट झाली

मुंबई इंडियन्सने अशाप्रकारे विजय मिळवला, मुंबई यासह आयपीएलमध्ये 150 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली

या यादीत मुंबईच्या आसपासही कुणी नाही, चेन्नई सुपर किंग्स 140 विजयासह दुसऱ्या स्थानी विराजमान

मुंबईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 271 सामने खेळले आहेत, त्यापैकी 121 सामने गमावले आहेत

मुंबईने या हंगामात पहिल्या 5 पैकी 4 सामने गमावले, मात्र त्यानंतर सलग 5 सामने जिंकले

मुंबईचे लखनौ विरूद्धच्या विजयानंतर  10 सामन्यांनंतर 12 गुण झाले आहेत, मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी

5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!