आयपीएल चिअरलीडरला एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात?
18 मार्च 2025
आयपीएल 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे, चियरलीडर्स क्रिकेट चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सज्ज
आयपीएलमध्ये चियरलीडर्स आपल्या टीमच्या समर्थनार्थ डान्स करतात आणि चाहत्यांचा उत्साह वाढवतात
खेळाडूंसह चियरलीडर्सचीही कमाई होते, टीमनुसार चियरलीडर्सना वेतन मिळतं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चियरलीडर्सला एका सामन्यासाठी सरासरी 14 ते 17 हजार रुपये मिळतात
कोलकाताच्या चियरलीडर्सला एका सामन्यासाठी 24 हजार रुपये मिळतात, इतर संघांच्या तुलनेत सर्वाधिक रक्कम
रिपोर्ट्सनुसार, मुंबई आणि बंगळुरुच्या चियरलीडर्सला एका सामन्यासाठी जवळपास 20 हजार रुपये मिळतात
चियरलीडर्सला ठराविक वेतनासह संघाच्या विजयानंतर बोनसही मिळतो, तसेच खाण्याची आणि राहण्याची सर्वोत्तम सोय