आयपीएलमध्ये 10 हजार कोटींचं नुकसान! बीसीसीआयने पहिल्यांदाच पाहिला असा दिवस

5 सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला धक्का बसला आहे. एका रिपोर्टमध्ये बोर्डाला पहिल्यांदाच इतकं मोठं नुकसान सहन करावा लागल्याचा दावा केला आहे.

D&P एडवायझरीच्या रिपोर्टनुसार, आयपीएलची इकोसिस्टम वॅल्यू 11.7 टक्क्यांनी घडली आहे. 

रिपोर्टनुसार, आयपीएलची इकोसिस्टम वॅल्यू 92500 कोटीवरून 82700 कोटी झाली आहे. 

दुसरीकडे, वुमन्स प्रीमियर लीगची एंटरप्राइस वॅल्यू 8 टक्क्यांनी वाढली आहे. 

रिपोर्टनुसार, डब्ल्यूपीएलची इकोसिस्टम वॅल्यू 1250 कोटीवरून 1350 कोटी रुपये झाली आहे. 

रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 नतर सर्वात जास्त वॅल्यू मुंबई इंडियन्स संघाची आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघ येतो.

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी लिलाव होणार आहे. या लिलावत कोट्यवधी रुपयांची उधळण होणार हे निश्चित आहे.