IPL Mega Auction 2025 सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू कोण?
15 नोव्हेंबर 2024
Created By: संजय पाटील
आयपीएलकडून मेगा ऑक्शनसाठी 2025 साठी खेळाडूंच्या नावाची घोषणा
1574 खेळाडूंकडून नोंदणी करण्यात आली होती, त्यापैकी 574 जणांची ऑक्शनसाठी निवड
एकूण 10 संघांकडून 574 जणांमधून 204 खेळाडूंचीच निवड होणार
मेगा ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसन या ऑक्शनमधील सर्वात वयस्कर खेळाडू
जेम्स एंडरसन 42 वर्षांचा, दिग्गजाला कोणती टीम घेणार याकडे लक्ष
तर 13 वर्षीय वैभव सुर्यवंशी मेगा ऑक्शनमधील सर्वात युवा खेळाडू
वैभव सुर्यवंशी याची अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड