कोण आहे आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल?
IPL 2024 चा सीजन मध्यावर आहे. एक नवीन
मिस्ट्री गर्ल चर्चेत आहे.
IPL च्या या नव्या मिस्ट्री गर्लच शाहरुखची मुलगी सुहाना खानशी खास
कनेक्शन आहे.
आयपीएलची ही नवीन
मिस्ट्री गर्ल कोण? तिचं
नाव शनाया कपूर आहे.
शनाया कपूर अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. सौंदर्यात ती कोणापेक्षाही कमी नाही.
शनाया कपूर आणि सुहाना खान दोघी खास मैत्रिणी
आहेत. KKR च्या मॅचेसना
दोघी एकत्र दिसतात.
शनाया कपूरची सध्या
सोशल मीडियावर
चर्चा आहे.
हार्दिक पांड्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह.