विराटने आयपीएलमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्डद्वारे किती कमावले?
18 मार्च 2025
विराट कोहली आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज, विराटच्या नावावर 8 हजारांपेक्षा अधिक धावा
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही विराटच्या नावावर, विराटने 8 शतकं झळाकवली आहेत
विराटने धमाकेदार कामगिरीच्या जोरावर 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकले आहेत, याद्वारे कोहलीला पैसा मिळाला आहे.
विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये 18 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला आहे, POTM अवॉर्डसाठी 1 लाख रुपये बक्षिस रक्कम
विराटने अशाप्रकारे 18 लाख रुपये कमावले आहेत, विराटने दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 4 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे
विराटने हैदराबाद आणि पंजाब विरुद्ध प्रत्येकी 3-3 वेळा पुरस्कार जिंकला आहे
विराटने चेन्नई आणि कोलकाताविरुद्ध प्रत्येकी 2-2 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.