आयर्लंडचा ऑलराऊंडर सिमी सिंह मोठ्या अडचणीत आहे. त्याला गंभीर आजार झालाय. 

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सिमी सिंहची लिवर खराब झालीय. गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये  त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सिमी सिंह एक्यूट लिवर फेलियरशी सामना करतोय. लिवर ट्रान्सप्लांटनेच  त्याचे प्राण वाचू शकतात. 

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab

आयर्लंडमध्ये असताना सिमी सिंहला सतत ताप येत होता. तिथल्या डॉक्टरना समजलं नाही. भारतात उपचार करताना त्याचं लिवर खराब झाल्याच समजलं. 

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सिमी सिंहला पत्नी अमनदीप कौर लिवरचा काही भाग द्यायला तयार आहे. लवकरच हे ऑपरेशन होऊ शकतं. 

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सिमी सिंहचा जन्म पंजाबच्या बथलानामध्ये 1987 साली झाला. तो अंडर-14, अंडर-17 पर्यंत भारतात खेळला. नंतर  आयर्लंडला गेला.

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सिमी सिंह आयर्लंडचा मोठा ऑलराऊंडर आहे. वनडेमध्ये 39 आणि T20 मध्ये 44 विकेट घेतलेत

5th Sep 2024

Created By: Dinanath Parab