हार्दिक पांड्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह.
मुंबईचा कॅप्टन झाल्यापासून हार्दिकचे बुरे दिन सुरु आहेत. IPL 2024 मध्ये मुंबईची
स्थिती खराब आहे.
मुंबई इंडियन्सच्या पराभवाबरोबर कॅप्टनवर प्रश्नचिन्ह निर्माण
करण्यात येतय.
इरफान पठाण जे बोलला, त्यावरुन असच वाटत की, मुंबईचे खेळाडू त्याला कॅप्टन मानत नाहीत.
पंजाब विरुद्ध सामन्यात आकाश मढवाल रोहितच ऐकत होता, हार्दिककडे दुर्लक्ष करत होता, असं इरफान म्हणाला.
मढवालला पाहून इरफान बोलला, हे बदलणं गरजेच आहे. हार्दिक पांड्या हे करु शकतो.
मुंबईच्या टीमने 8 पैकी 5
सामने गमावलेत. ते पॉइंट्स
टेबलमध्ये 7 व्या
नंबरवर आहेत.
तिला 13 चित्रपटातून काढलं, वाईट म्हटलं....तिने एकटीने दिला 100 कोटीचा
हिट चित्रपट