मुंबई इंडिअन्सच्या  खेळाडूला लॉटरी, वर्ल्ड कप 2023 संघामध्ये एन्ट्री 

वर्ल्ड कप साठी टीम  इंडियाची घोषणा झालीय,  युवा खेळाडूला लॉटरी  लागलीय

BCCI ने आज वर्ल्ड कप  संघाची घोषणा केली, अजित आगरकर आणि रोहित शर्मा पत्रकार परिषदमध्ये संघातील खेळाडूंची नाव जाहीर

तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांची संघात निवड होईल अशी आशा होती, मात्र त्यांची निवड झाली नाही

के. एल. राहुल  याची आशिया कपनंतर  वर्ल्ड कपमध्येही निवड झाली आहे.

एका मुंबईकर  खेळाडूचीही संघात निवड  झाली असून त्याला कष्टाचं फळं मिळाल्यासारखं आहे.

हा खेळाडू दुसरा  तिसरा कोणी नसून 'छोटा पॅकेट बडा धमाका' इशान किशन आहे.