archer-bowling

एक किलोची चेन घालून आयपीएलमध्ये या खेळाडूने वेधलं लक्ष

27 March 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
archer-chain

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर त्याच्या चेनमुळे चर्चेत आला आहे. 

archer-viral-gold-chain

गुवाहाटी मैदानावर कोलाकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात आर्चरने जाड सोन्याची चेन घातली होती. 

jofra-archer-gold-chain-price

आर्चरच्या सोन्या्चया चेनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल होत आहेत.

आर्चरची सोन्याची पाहून चाहत्यांना त्याबाबत उत्सुकता आहे. किती वजनाची आणि त्याची किंमत काय असेल याबाबत चर्चा रंगली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, आर्चरच्या सोन्याच्या चेनीचे वजन जवळपास 1 किलो आहे. 

सोन्याचा सध्याचा भाव पाहता या चेनीची किंमत जवळपास 1.5 कोटी रुपये आहे.

आयपीएलचे दोन सामने आर्चरसाठी काही खास राहिले नाहीत. पहिल्या सामन्यात 4 षटकात 76 धावा, तर दुसऱ्या सामन्यात 2.3 षटकात 33 धावा दिल्या.