चायनामनचा क्लास... दोन सामने 9 विकेट्स अन् पठ्ठ्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड
आशिया कपमध्ये तर कु लदीप यादव संघासाठी हुकमी एक्का ठरलाय
दोन सामन्यात घेतलेल्या 9 विकेटसह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड
केला आहे.
दोन्ही सामन्यात ९ विकेट्सच्या मदतीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
कुलदीप यादव याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 150 विकेट घेतल्यात.
कुलदीप यादव याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 150 विकेट घेतल्यात.
88 सामन्यांमध्ये त्याने आपल्या वन डे करिरमधील 150 विकेट घेतल्यात. आशिया कप फायनलमध्येही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
दुबईमध्ये नेहा मलिकचा लाल शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट जलवा, फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा