हिटमॅन रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधून पत्ता कट होणार?

1 April 2025

Created By:  Sanjay Patil

मुंबईने 31 मार्चला केकेआरवर मात करत पहिला विजय मिळवला, मात्र रोहित शर्मा फ्लॉप ठरला

रोहित 13 धावा करुन आऊट झाला, रोहित पहिल्या सामन्यात भोपळा फोडण्यात अपयशी, रोहितच्या 3 सामन्यात एकूण 21 धावा

रोहित असाच खेळत राहिला तर त्याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर केलं जाऊ शकतं, असं म्हटलं जात आहे

रोहित या हंगामात पहिल्यांदा इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळला, त्यामुळे रोहितचा आगामी सामन्यांत प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाणार नाही?

रोहित शर्मा स्वत: माघार घेऊ शकतो, रोहितची जागा घेण्यासाठी मुंबईकडे अनेक पर्याय आहेत

रोहित बाहेर झाल्यास विल जॅक्स त्याची जागा घेऊ शकतो, विल जॅक्स अनेक स्पर्धेत ओपनिंग करतो

तसेच नमन धीर आणि कृष्णन श्रीजीत हे दोघेही रोहितच्या जागेसाठी प्रबळ दावेदार

दरम्यान मुंबई आपला पुढील सामना 4 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे