मोहम्मद शमीच्या पत्नीचे वादग्रस्त विधान
08 November 2023
Created By: Shital Munde
मोहम्मद शमी आणि हसीन जहांमधील वाद टोकाला
हसीन जहां थेट म्हणाली, इंडिया टीमला शुभेच्छा पण शमीला नाही
यापूर्वीच केली होती शमीबद्दल आपत्तीजनक पोस्ट
मोहम्मद शमी आणि हसीन जहां वेगवेगळे राहतात
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांचा अजून घटस्फोट झाला नाहीये
मोहम्मद शमीबद्दल नेहमीच वादग्रस्त विधान करते हसीन
मोहम्मद शमी आणि हसीन जहांमध्ये मोठा वाद