kl rahul

आयपीएलमध्ये सर्वाधिक POTM ठरणारे विकेटकीपर, नंबर 1 कोण?

12 April 2025

Tv9-Marathi

11 April 2025

Created By: Sanjay Patil

Tv9-Marathi
shreyas iyer punjab kings

आयपीएलच्या 18 व्या हंगामात आतापर्यंत सर्वात यशस्वी संघ अपयशी ठरलेत, तर पंजाब, दिल्ली आणि बंगळुरुची उल्लेखनीय कामगिरी

nicholas pooran lsg

या हंगामात विकेटकीपर्सचीही उल्लेखनीय कामगिरी, ईशान किशनचं पहिल्याच सामन्यात शतक, पूरनचाही धमाका

kl rahul dc

आयपीएलमध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' जिंकणाऱ्या विकेटकीपरबाबत जाणून घेऊयात

महेंद्रसिंह धोनी याने 17 वेळा POTM ट्रॉफी जिंकलीय, धोनीने 263 सामन्यांत ही कामगिरी केलीय

केएल राहुल 77 सामन्यांतून 12 वेळा POTM ठरण्यात यशस्वी

एबी डीव्हीलियर्स याने 53 सामन्यांतून 9 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे 

गिलख्रिस्ट, पंत आणि डीकॉक या तिघांनी प्रत्येकी 7-7 वेळा ही कामगिरी केली आहे