आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने कोणत्या संघाने गमावलेत?
16 मार्च 2025
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात, या हंगामात एकूण 10 संघ भिडणार
दिल्ली कॅपिट्ल्स आयपीएल इतिहासातील सर्वात अपयशी संघ, दिल्लीने 134 सामने गमावले
पंजाब किंग्सला 133 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे
बंगळुरु सर्वाधिक सामने गमावण्याऱ्या संघाच्या यादीत तिसऱ्या स्थानी, आरसीबीने आतापर्यंत 128 सामने गमावलेत
कोलकाताचा 117 सामन्यांत पराभव झालाय, मुंबई पाचव्या स्थानी, पलटणने 115 सामने गमावलेत
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 106 सामने गमावलेत, तर चेन्नईला 98 वेळा पराभूत व्हावं लागलंय
सनरायजर्स हैदराबादने 91, लखनऊने 19 आणि गुजरातने 17 सामने गमावले आहेत.