रोहित, विराट, शमी बरोबर रवींद्र जाडेजा सुद्धा वर्ल्ड कप 2023  मध्ये कमाल करतोय.

सेमीफायनल मॅचमध्ये जाडेजा बॉलिंगमध्ये थोडा महागडा ठरला. 

पण फिल्डिंगमध्ये त्याने आपल्या परफॉर्मन्सने मन जिंकलं. 

जाडेजाने सेमीफायनमलध्ये 3  महत्त्वाच्या कॅच घेतल्या. 

त्याने मिचेल, ग्लेन फिलिप्स आणि  मार्क चॅपमॅनची कॅच पकडली.

जाडेजाच्या या 3 कॅचनंतर धोनीच 10 वर्षापूर्वीच टि्वट व्हायरल झालं. 

जाडेजा कॅच पकडण्यासाठी धावत  नाही, चेंडू स्वत: त्याला शोधून हातात  येतो, असं धोनीने लिहिलेलं. 

चेहऱ्याला बदामाचं तेल लावल्याने काय फायदा मिळतो  ?

16 November 2023

Created By : Manasi Mande