काय? हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने खर्च
केले 100 कोटी!
Mumbai Indians | काय? रोहितला मुंबईच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्याआधी 100 कोटीचा व्यवहार
हार्दिक गुजरात टायटन्सकडून मुंबईकडे ट्रान्सफर झाल्यानंतर
मोठा दावा.
इंडियन एक्सप्रेसच वृत्त, पांड्याला मुंबईच्या टीममध्ये आणण्यासाठी 100 कोटी खर्च केले.
गुजरातला 15 कोटी
शिवाय 100 कोटी
ट्रान्सफर फी
मिळाल्याचा रिपोर्टमध्ये दावा.
100 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च झाली, तर हार्दिकच कॅप्टन बनण स्वाभाविक आहे.
रोहित शर्मा MI चा
यशस्वी कॅप्टन आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएल
ट्रॉफी जिंकली.
रोहितला WC आधी
याची कल्पना दिली
होती. तो आता मुंबईच्या
टीममध्ये फलंदाज
म्हणून असेल.
अरबाज खान पुन्हा एकदा विवाहाच्या बोहल्यावर चढला, रविवारी त्याने दुसर लग्न केलं.