रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नीता अंबानी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

29 December 2023

Created By: Soneshwar Patil

भारतातील सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव म्हणजेच IPL मार्च महिन्यात आयोजित होण्याचे अपेक्षित आहे

मुंबई इंडियन्स टीममध्ये बदल होण्याची जोरदार चर्चा आहे

हार्दिक पांड्या दुखापती असल्यामुळे पुढे IPL खेळेल का नाही याबाबत साशंकता आहे 

हार्दिक पांड्याच्या निर्णयाकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे

पण सध्या मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे

रोहित शर्माचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत 

नोरा फतेहीच्या 'या' फोटोंनी वाढवली चाहत्यांची धडकन