नीता अंबानी यांना बसला 100 कोटींचा झटका, काय आहे नेमकं प्रकरण
5 May 2024
Created By : Atul Kamble
देशातील सर्वात मोठ्या उद्योजक घराण्याच्या मालकीण असलेल्या नीता अंबानी सोशली खूपच ॲक्टीव्ह आहेत
नीता अंबानी आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या देखील मालकीण आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी असलेल्या नीता अंबानी यांना 100 कोटींचे नुकसान झालेय
नीता अंबानी यांची आयपीएल टीम मुंबई इंडियन्स या सिझनची सर्वात महागडी टीम आहे
टीमच्या खेळाडूंसाठी नीता अंबानींनी भरपूर पैसा ओतलाय, मुंबई इंडियन्सची एकूण व्हॅल्यू 9,968 कोटी रु. आहे.
नीता अंबानी यांनी आयपीएल 2024 च्या फ्रेंचायझीमध्ये हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्सशी भेट करवून दिली होती
त्यांनी रोहीत शर्माला मुंबई इंडियन्सच्या कप्तान पदावरुन हटविले होते.
गुजरात टायटन्सकडून ट्रेंड ट्रान्सफरने 100 कोटीत हार्दिकला कप्तान विकत केले
हार्दिक कॅप्टन झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने लागोपाठ मॅचेस गमावल्या. त्यामुळे हार्दिकवर लावलेले 100 कोटी पाण्यात गेले
कॅप्टनशीपशिवाय हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सतर्फे मॅच फी म्हणून 15 कोटी दिले जातात
हार्दिक 90 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
लंडनच्या या कंपनीत राहुल गांधी होते नोकरीला !